Chinchwad : टास्कच्या बहाण्याने तरुणाची दीड लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज – टास्कच्या बहाण्याने (Chinchwad) तरुणाची ऑनलाईन पद्धतीने दीड लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हि घटना चिंचवड येथे 9 ते 18 सप्टेंबर या कालावधीत घडली आहे.

याप्रकरणी 27 वर्षीय तरुणाने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून 7749856329 या मोबाईल क्रमांक धरकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RTO : टॅक्सी चालक-मालकांच्या प्रश्नांसाठी आरटीओ समोर निदर्शने

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, फिर्यादी यांना आरोपीने संबधित फोनवरून संपर्क (Chinchwad) करत विश्वास संपादन केला.टास्क देत ते पूर्ण करून घेतले. दरम्यान ऑनलाईन पद्धतीने वेळोवेळी पैसे घेत 1 लाख 62 हजार 680 घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी नीं पोलिसात तक्रार दिली. चिंचवड पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.