BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

chinchwad news

Chinchwad : देवेंद्र फडणवीस साधणार तरुणाईशी राजकारण विरहित मुक्त संवाद

एमपीसी न्यूज - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये असणा-या विविध कलागुणांना मुक्त व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील कर्तव्य फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने ‘मोरया युथ फेस्टिव्हल 2020’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उदघाटन माजी…

Chinchwad : वनिता सांवत यांना ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण भूषण पुरस्कार’…

एमपीसी न्यूज- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 189 वी जयंती निमित्त चिंचवड येथे महात्मा जोतिबा फुले मंडळ यांच्या वतीने आयोजित सावित्रीमाई फुले पुरस्कार वितरण सोहळ्यात शिक्षिका वनिता संदीप सांवत यांना 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले…

Chinchwad : आयआयसीएमआरमध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम

एमपीसी न्यूज- औद्योगिक तंत्र शिक्षण संस्थेच्या 'इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रियल अँड कॉम्पुटर मॅनॅजमेन्ट इथे एम सी ए प्रोग्रामचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय 'फॅकल्टी डेव्हलपमेंट…

Chinchwad : आरोग्य मित्र फाऊंडेशनचा रविवारी लोकार्पण सोहळा, प्रशिक्षणार्थी ‘आरोग्य…

एमपीसी न्यूज - अपघातात जखमी झालेल्यांना योग्यवेळी रुग्णालयात पोहचविण्यासाठी आरोग्य मित्र फाऊंडेशने प्रशिक्षणार्थी 'आरोग्य मित्र' तयार केले आहेत. पहिल्या वर्षात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आरोग्य मित्रांना प्रशिक्षण पत्र देण्यात येणार असून…

Chinchwad : चिंचवड, भोसरी मधून दोन मोटारसायकल चोरीला

एमपीसी न्यूज - चिंचवड आणि भोसरी परिसरातून घराच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी सोमवारी (दि. 6) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दत्तात्रय सोपान दळवी (वय 31, रा. बळवंत…

Chinchwad: चिंचवडमध्ये मनाच्या श्लोकांची प्रभात फेरी

एमपीसी न्यूज - चिंचवडमध्ये श्री रघुवीर समर्थ महाराज यांच्या मनाच्या श्लोकांची प्रभात फेरी रविवारी (दि. 5) सकाळी 6 ते 7 या वेळेत काढण्यात आली. प्रभात फेरीत 55 नागरिक सहभागी झाले होते.श्री सिद्धिविनायक मंदिर संभाजीनगर पासून शाहूनगर,…

Chinchwad: धनगर समाजाचा उद्या रहाटणीत राज्यस्तरीय वधू-वर मेळावा

एमपीसी न्यूज - पुणे धनगर समाज सेवा संघाच्या वतीने उद्या (रविवारी) राज्यस्तरीय बाराव्या वधु-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहणार आहेत.रहाटणी, रामनगर येथील थोपटे लॉन्समध्ये उद्या…

Chinchwad : अर्बन स्ट्रीट रस्त्याच्या विद्युत कामांसाठी सव्वाकोटीचा खर्च

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील जगताप डेअरी ते मुळा नदीवरील पुलापर्यंतचा 24 मीटर रूंद रस्ता अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित करण्याच्या कामाअंतर्गत विद्युत विषयक कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी सव्वाकोटी रूपये खर्च होणार…

Chinchwad : पत्त्यांच्या खेळात वारंवार पिसणी येते म्हणून मामाने भाच्याला काढले ‘पिसून’ 

एमपीसी न्यूज - पत्ते खेळत असताना वारंवार पिसणी येत असल्याने चिडलेल्या मामाने भाच्याला फावड्याच्या दांड्याने मारहाण केली. यामध्ये भाच्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. भाच्याने मामाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. 26)…

Chinchwad : पाणी न दिल्यावरून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - घरासमोर राहणा-या तरुणाने पाणी दिले नाही. यावरून दोघांनी मिळून एकाला मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 26) रात्री आठच्या सुमारास पंचरत्न कॉलनी, चिंचवडेनगर, चिंचवड येथे घडली.सुशांत शिवाजी पाटील (वय 24, रा. पंचरत्न कॉलनी,…