Browsing Tag

Chinchwad Theft News

Chinchwad : कार्यक्रमाच्या बहाण्याने भांडी पळवणारी टोळी सक्रीय

एमपीसी न्यूज - आमच्या लहान मुलाचा वाढदिवस (Chinchwad ) आहे. त्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्वयंपाकासाठी भांडी हवी असल्याचे कारण सांगत भांडी नेऊन ती परत न करता त्याचा अपहार करणारी टोळी पिंपरी-चिंचवड शहरात सक्रीय झाली आहे. या टोळीने…

Chinchwad : मंदिरातील दानपेटी फोडणारा गजाआड, तर दोघे फरार

एमपीसी न्यूज - एका मंदिरातील दानपेटी (Chinchwad) फोडून दुसऱ्या मंदिरात दानपेटी फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. तर दोघे जण फरार झाले आहेत. ही घटना गुरुवारी रात्री एक ते सव्वा एकच्या दरम्यान चिंचवड, काळभोरनगर…

Chinchwad : रूमवरून 68 हजारांचे चार मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज - रूममध्ये दोघेजण (Chinchwad) झोपलेले असतानाही चोरांनी 68 हजार रुपयांचे चार मोबाईलवर हात साफ केला. ही घटना गुरुवारी (दि.5) चिंचवड येथील गुरुद्वारा चौक येथे घडली. याप्रकरणी शिवाजी संदिपान देवकाते (वय 24, रा.चिंचवड) यांनी…

Chinchwad : पदचारी नागरिकांचे मोबाईल हिसकावून धूम स्टाईलने पळून जाणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - पादचारी नागरिकांचे मोबाईल फोन (Chinchwad) जबरदस्तीने हिसकावून धूम स्टाईलने पळून जाणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले…

Chinchwad theft : चिंचवड येथून कपड्यांच्या दुकानातून लाखांचे कपडे चोरीला

एमपीसी न्यूज –  कपड्याच्या दुकानाचे शटर उचकटून (Chinchwad theft) चोरट्यांनी सुमारे लाख भर रुपयांचे कपडे चोरून नेले आहेत. ही घटना रविवारी (दि.6) ते सोमवार (दि.7) या कालावधीत घडली. याप्रकरणी नितीन शंकर दातीर (वय 33 रा. चिंचवड) यांनी पिंपरी…