Browsing Tag

citizen

Pune : पुणे जिल्हयात प्रवेश करणा-या प्रत्येक नागरिकाची वैद्यकीय तपासणी होणार – जिल्हाधिकारी

एमपीसी न्यूज - सद्यस्थितीत लॉकडाऊनमुळे परराज्यात व महाराष्ट्रातील विविध जिल्हयात अडकलेल्या स्थलांतरित मजूर व इतर नागरिक बस, रेल्वे तसेच खाजगी वाहनाने प्रवास करुन पुणे जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागात दाखल होत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणुचे…

Chinchwad : ‘ते’ पोलीस उपनिरीक्षक कारवाई न करण्यासाठी नागरिकांकडे करतात हजारोंची मागणी!

एमपीसी न्यूज - निगडी पोलीस ठाण्यातील एक पोलीस उपनिरीक्षक समाजातील प्रतिष्ठित समाजसेवकांना, नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे हजारो रुपयांची मागणी करतात. तसेच पैसे न दिल्यास गुन्हा नोंदविण्याची धमकी देतात, अशी तक्रार राष्ट्रवादी…

Mundhwa : बेबी कॅनॉलमध्ये मैलापाणी; नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

एमपीसी न्यूज - मुंढवा येथील जॅकवेलमधून १७ १/२ नळी हडपसर येथील बेबी कॅनालमध्ये मैलापाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या अरिग्यावर परिणाम झाला आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांना या ठिकाणी दि. १९ जुलै रोजी प्रत्यक्ष…

Pimpri : मेट्रोचे संपूर्ण एक युनिट पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल; कामगार नगरीत मेट्रोचे जंगी स्वागत

एमपीसी न्यूज - महामेट्रो (महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन)चे संपूर्ण एक युनिट पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाले आहेत. कामगार नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोच्या पहिल्या तीन डब्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.…

Pimpri : रसायनमिश्रित कचरा जाळल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

एमपीसी न्यूज - चिंचवडमधील विद्यानगर, दत्तनगर, रामनगर परिसरात एमआयडीसी परिसरातील रसायनमिश्रित कचरा उघड्यावर टाकला जात आहे. तसेच या कच-याला वारंवार आग लागण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सामाजिक…

Pimpri : वायसीएमएच समोरील वाहतूक कोंडीचा नागरिक, रुग्णांना त्रास

एमपीसी न्यूज - पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती वायसीएम रुग्णालयासमोर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे. रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकून नागरिकांसह रुग्णांना त्रास होत आहे. तसेच यामुळे परिसरात प्रदूषणाचा…