Browsing Tag

City Council

Talegaon : परवानगी शिवाय झाडे तोडली व दंडाची रक्कम देखील भरली नाही म्हणून महिलेविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - नगर परिषदेच्या परवानगी शिवाय महिलेने तिच्या घराच्या परिसरातील 10 झाडे तोडल्याने (Talegaon)व त्याचा दंड ही न भरल्याने तळेगाव नगर पालिकेने महिलेची थेट पोलिसांकडे तकार केली आहे. ही झाडे महिलेने 1 ते 10 ऑगस्ट 2020 या कालावधीत…