Browsing Tag

Cleaning social work

Lonavala : इंद्रायणी नदी स्वच्छता मोहिमेत गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे श्रमदान

एमपीसी न्यूज - नमामी इंद्रायणी (चंद्रभागा) स्वच्छता, खोलीकरण आणि रुंदीकरण मोहिमेत आज तुंगार्ली येथिल गुरुकुल विद्यालयाने उत्सपुर्तपणे सहभाग घेतला. शाळचे 250 विद्यार्थी व शिक्षक यांनी आज इंद्रायणी नदीच्या सफाई कामात सहभाग घेत नदीपात्रातून…