Pune : शासन मदतीच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक
एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले असताना राज्य शासन काहीच मदत करीत नाही, असे भाजपच्या नगरसेवकांनी म्हणताच विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी जोरदार आक्षेप घेतला. महापालिकेच्या आज, मंगळवारी झालेल्या ऑनलाइन सभेत सत्ताधारी आणि…