Browsing Tag

Covid 19 India Status

India Corona Update : धक्कादायक! फक्त सहा दिवसांत एक लाख रुग्ण वाढले, एकूण रुग्ण पाच लाखांच्या पुढे

एमपीसी न्यूज - देशातील कोरोना बाधितांची संख्या पाच लाखांच्या पुढे गेली असून फक्त सहा दिवसात एक लाख रुग्ण वाढल्याचे दिसून आले आहे. मागील 24 तासांत उच्चांकी 18,552 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण रुग्ण संख्या 5,08,953 एवढी झाली…