Browsing Tag

Covid-19 test

Pimpri News: कोरोना ‘RT-PCR’ चाचणीचा रिपोर्ट दोन दिवसांत मिळावा – भापकर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कोरोना संक्रमणवर प्रतिबंध बसावा यासाठी लक्षणे असणाऱ्या रुग्णांच्या 'RT-PCR' व अँटीजेन चाचण्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. रॅपिड अँटेजन डिटेक्शन टेस्टचा रिपोर्ट अर्ध्या तासाच्या आत मिळतो, मात्र…

Corona virus test : अत्यावश्यक उपचारासाठी कोविड-19 ची आता ‘ट्रू नेट’ चाचणी 

एमपीसी न्यूज - कोविड-19 ची तपासणी करण्यासाठी आता ‘ट्रू नेट’ चाचणी करण्यात येणार आहे. अ‍ँन्टीजेन चाचणीपेक्षा अधिक अचूक आणि तात्काळ अहवाल प्राप्त होणाऱ्या या चाचणीत तोंडातील थुंकीचे नमुने घेतले जातात. सार्वजनिक आरोग्य विभागाने मार्गदर्शक…

Dehuroad News : ट्रेड लायसन्स नूतनीकरणासाठी कोरोना चाचणी बंधनकारक करा -अश्रफ आतार

एमपीसीन्यूज  : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या ट्रेड लायसन्स नूतनीकरासाठी वैद्यकीय तपासणीसह कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अश्रफ आतार यांनी केली आहे.यासंदर्भात आतार यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य…

Pune : वारजे-माळवाडीत अँटीजन रॅपिड टेस्ट सेंटर सुरू; दररोज 200 टेस्ट होणार

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वारजे - माळवाडी परिसरात आजपासून अँटीजन रॅपिड टेस्ट सेंटर सुरू करण्यात आले. या ठिकाणी दररोज 200 टेस्ट होणार आहेत.पुणे महापालिका वारजे -कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत…

Pimpri: मोबाईल ॲम्ब्युलन्सद्वारे कोविडच्या चाचण्या वाढवा – बाबू नायर

एमपीसी न्यूज - वेळीच निदान आणि तत्काळ उपचार मिळाल्यास कोरोनाची परिस्थित नियंत्रणात येईल. कोरोना संशयितांच्या चाचण्या जलद होणे आवश्यक आहे. त्याकरिता शहरातील कोरोना संशयितांच्या मोबाईल ॲम्ब्युलन्सद्वारे चाचण्यांमध्ये वाढ करावी, अशी मागणी भाजप…