Browsing Tag

crime in talegaon

Talegaon : सुपर मार्केट फोडून 20 हजारांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य लंपास

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी सुपर मार्केट फोडून दुकानातून लॅपट़ॉप, प्रिंटर आणि अन्य 20 हजारांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 29) सकाळी मावळ तालुक्यातील सांगवडे गावातील हिमांशू सुपर मार्केट येथ उघडकीस आली.…

Talegaon : दोघांना बेदम मारहाण करत टोळक्याचा राडा

एमपीसी न्यूज - दोघांना लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत पाच जणांच्या टोळक्याने राडा केला. ही घटना गुरुवारी (दि. 21) सकाळी मावळ तालुक्यातील गोडुंब्रे येथे घडली. तसेच टोळक्याने घरासमोर लावलेल्या वाहनांची तोडफोड करून नुकसान केले…

Talegaon Dabhade: भरदिवसा 51 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज - घराचा कडी-कोयंडा उचटकून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने, रोकड असा 51 हजारांचा ऐवज भरदिवसा लंपास केला. हा प्रकार गुरूवारी (दि. 12) दुपारी चार ते सायंकाळी साडेपाच या दरम्यान तळेगावदाभाडे येथील यशवंतनगर येथे घडला.…

Talegaon : महिलेची वाट अडवून विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या महिलेची वाट अडवून तिचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. 29) रात्री साडेआठच्या सुमारास सोमाटणे फाटा येथे घडली. याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संदीप गोविंद राठोड (वय 19, रा.…