Browsing Tag

Crime news

Alandi : दिरासोबत मिळून पत्नीने केला पतीचा खून

एमपीसी न्यूज - दिरासोबत मिळून पतीच्या डोक्यात हत्याराने मारून(Alandi )त्याची पत्नीने निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर खुनाचा पुरावा नष्ट करून पतीने आत्महत्या केल्याचा बनाव केला. हा बनाव उघड करत पोलिसांनी पत्नी आणि तिच्या दिराला…

Pimpri : पिंपरी मध्ये हवाई दलाचा ट्रक पलटी 

एमपीसी न्यूज - पिंपरी मधील मोरवाडी येथे जुन्या पुणे मुंबई महामार्गावर (Pimpri)हवाई दलाचा ट्रक पलटी झाला. ही घटना मंगळवारी (दि. 30) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.  याबाबत सविस्तर माहिती अशी की, हवाई दलाचा ट्रक पुण्याहून…

Hinjawadi : सदनिकेत सुरु होता वेश्या व्यवसाय; पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई करत केली तीन महिलांची…

एमपीसी न्यूज - सुस नांदेरोड, बावधन येथे एका सदनिकेत सुरु (Hinjawadi)असलेल्या वेश्या व्यवसायावर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली. यामध्ये…

Pune: 150 पेक्षा जास्त घरफोडी करणारा सराईत जेरबंद, 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – 150 पेक्षा जास्त घरफोडी करणाऱ्या सराईताला विश्रामबाग पोलिसांनी (Pune)अटक केली. त्याच्याकडून घरफोडीचे दोन उघड झाले असून, चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जयवंत उर्फ जयड्या गो‌‌‌वर्धन गायकवाड (वय 38, रा. डॉ.…

Bibewadi: आईच्या शस्त्रक्रियेसाठी त्याने केली सात लाखांची घरफोडी, आठ महिन्यात चोर जेरबंद

एमपीसी न्यूज - आईच्या शस्त्रक्रियेला मुलाने चक्क शेजारच्यांच घरात सात लाखांची घरफोडी केली(Bibewadi) आहे.आठ महिन्यात पोलिसांनी आरोपीला बिबेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून सव्वा सात लाखांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी…

Talegaon : गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाने पोलीस ठाण्यात जाऊन दिली घटनेची माहिती

एमपीसी न्यूज - तळेगाव मधील भेगडे आळी येथे मंगळवारी (दि. 23) रात्री एका तरुणावर(Talegaon) गोळीबार झाला. यामध्ये तरुणाच्या खांद्याला गोळी आरपार गेली. गोळीबार झाल्यानंतर जखमी तरुणाने जखमी अवस्थेत पोलीस ठाण्यात जाऊन स्वतः घटनेची माहिती दिली.…

Talwade: शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत 37 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत 37 लाख रुपयांची (Talwade)फसवणूक करण्यात आली. ही घटना 15 डिसेंबर ते 4 फेब्रुवारी या कालावधीत रुपीनगर तळवडे येथे घडली. ब्लॅक स्टोन ग्रुपवरील अहना ठाकूर, मुकेश मेहता, ब्लॅक रॉक…

Khed : जमीन मोजणीची कागदपत्रे तयार करण्यासाठी लाच मागणाऱ्या टायपिस्ट महिलेला अटक

एमपीसी न्यूज - जमीन मोजणीची कागदपत्रे तयार करण्यासाठी (Khed )तीन हजार रुपये आणि जमीन मोजणीसाठी आणलेल्या मशीनचे सहा हजार रुपये अशी नऊ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या खासगी टायपिस्ट महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही…

Chikhli: लहान मुलांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मोठ्यांमध्ये जुंपली ;परस्पर विरोधात गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - लहान मुलांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मोठ्यांमध्ये जुंपली आहे. या भांडणात (Chikhli)मोठ्यांनी कोयत्याने व लाठीकाठीने मारहाण केलीआहे. ही घटना रविवारी (दि.21) जाधववाडी, चिखली येथे घडली आहे. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे…

Chinchwad: प्रीपेड टास्क च्या बहाण्याने  तरुणीची 13 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज -  प्रीपेड टास्क च्या बहाण्याने तरुणीची तब्बल 13 लाख 89 हजार रुपयांची (Chinchwad)फसवणूक केली आहे. ही घटना 28 फेब्रुवारी 2024 ते 4 मार्च 2024 या कालावधीत चिंचवड येथे घडली आहे. याप्रकरणी 27 वर्षीय तरुणीने निगडी पोलीस…