Browsing Tag

Crowd Avoidance

Pimpri News: कोरोना लसीकरणाचा एक लाखाचा टप्पा पूर्ण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सव्वा दोन महिन्यात शहरातील तब्बल 1 लाख 2 हजार 321 नागरिकांनी कोरोनाची लस टोचवून घेतली आहे. लसीकरणाचा एक लाखाचा टप्पा पूर्ण झाला आहे.पिंपरी-चिंचवड…