Talegaon Dabhade: मावळवासीयांच्या सुख-समृद्धीसाठी 1,111 दाम्पत्यांनी घातले सत्यनारायणाला साकडे
एमपीसी न्यूज - मावळवासीयांची सुख-समृद्धी तसेच महाराष्ट्रावरील विशेषतः कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांवरील महापुराचे संकट दूर व्हावे तसेच संपूर्ण राज्यावर निसर्गाची कृपादृष्टी राहावी, यासाठी तब्बल 1,111 दाम्पत्यांनी सामूहिक महापूजा घालून…