Pune Accident : मुंबई – बंगळूर महामार्गावर ट्रेलर उलटला, चालकासह दोघांची फायर ब्रिगेडकडून…
एमपीसी न्यूज : मुंबई बंगळूर महामार्गावरील (Pune Accident) दरीपुलाजवळ मंगळवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा अपघात झाला. साताऱ्याकडून पुण्याच्या दिशेने येणारा एक मोठा ट्रेलर अपघात ग्रस्त होऊन जागेवरच पलटी झाला. या अपघातानंतर ट्रकचा चालक जखमी…