Browsing Tag

Dead body found in Mula River

Pune : मुळा नदीपात्रात 12 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला

एमपीसी न्यूज- मुळा नदीपात्रात संगमवाडी जवळ आज, शुक्रवारी सकाळी एका लहान मुलाचा मृतदेह आढळून आला. अद्याप या मृतदेहाची ओळख पटलेली नाही.अंदाजे 12 वर्षे वयाचा मुलगा असून अंगात काळया व लाल रंगाचे पट्ट्याचे फुल भाह्याचे टी शर्ट व काळया रंगाची…