Browsing Tag

Deadbody found in Pavna River

Akurdi : पवना नदीत आढळला मृतदेह

एमपीसी न्यूज - पवना नदीपात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला. ही घटना आज (सोमवारी) दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली.मृत इसमाचे अंदाजे वय 30 आहे. राखाडी पॅन्ट आणि निळसर रंगाचा टी शर्ट घातला आहे. हा इसम एक ते दोन दिवसांपूर्वी पाण्यात पडला…