Browsing Tag

demise

Pimpri : सिंधी समाजाच्या संत दादी सतीबाही यांचे निधन

एमपीसी न्यूज - पिंपरी येथील सिंधी समाजाच्या संत दादी सतीबाही यांचे रविवारी (दि. 22) निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. सोमवारी (दि. 23) सकाळी अकरा वाजता त्यांच्यावर पिंपरी स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.प्रेम प्रकाश मंदिर…

Pimple Nilakh : इंदुमती कामठे यांचे निधन

एमपीसी न्यूज- पिंपळे निलख येथील इंदुमती निवृत्ती कामठे यांचे काल बुधवार अल्पशा आजाराने निधन झाले. येथील सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती महादेव कामठे यांच्या त्या पत्नी तर विद्यमान नगरसेवक तुषार कामठे यांच्या त्या आज्जी होत. त्यांच्यावर बुधवारी…