Pimple Nilakh : इंदुमती कामठे यांचे निधन

एमपीसी न्यूज- पिंपळे निलख येथील इंदुमती निवृत्ती कामठे यांचे काल बुधवार अल्पशा आजाराने निधन झाले. येथील सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती महादेव कामठे यांच्या त्या पत्नी तर विद्यमान नगरसेवक तुषार कामठे यांच्या त्या आज्जी होत. त्यांच्यावर बुधवारी रात्री 9 वा पिंपळे निलख स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.