Browsing Tag

dirt on Pune-bengaluru highway

Pune News: पुणे-बेंगळुरु महामार्गावर घाणीचे साम्राज्य

एमपीसी न्यूज - पुणे-बेंगळुरु महामार्गावर पाषाण तलाव परिसरातील बावधन हद्दीत महामार्गाच्या दोन्ही बाजूला घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मनसेचे बाणेर-बालेवाडी पदाधिकारी अनिकेत मुरकुटे आणि अभिजित चौगुले यांनी या प्रश्नाकडे अधिकाऱ्यांचे लक्ष…