आरोग्य Pune Corona Update : पुण्यात 232 नवे रुग्ण ; 290 जणांना डिस्चार्ज जानेवारी 22, 2021 महापालिकेच्या आकडेवारीनुसार आज 206 जणांची प्रकृती चिंताजनक असून 293 जण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात 4 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला.