Browsing Tag

Dnyaneshwar Kalbor

Akurdi : आकुर्डी गावचे सामाजिक कार्यकर्ते हभप ज्ञानेश्वर काळभोर यांचे निधन

एमपीसी न्यूज - आकुर्डी गावचे सामाजिक कार्यकर्ते हभप ज्ञानेश्वर नारायण काळभोर यांचे ह्दयविकाराच्या आजाराने दु:खद निधन झाले. ते 65 वर्षांचे होते.ज्ञानेश्वर काळभोर यांचा दशक्रिया विधी शुक्रवारी (दि. 8 मे) निगडी येथे होणार आहे. कोरोनाचा…