Browsing Tag

Dr. Naydu Hospital

Pune : कोरोनाच्या 1599 रुग्णांची भर; 779 जणांना डिस्चार्ज, 36 मृत्यू

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या गुरुवारी 6 हजार 665 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1599 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. तर 779 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुळे 33 रुग्णांचा मृत्यू झाला.सध्या शहरात…

Pune corona Update :  कोरोनाच्या 150 रुग्णांना डिस्चार्ज, 11 जणांचा मृत्यू, 293 नवे रुग्ण 

एमपीसी न्यूज - कोरोनाचे 150 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना आज,  मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला. तर कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 10 पुरुष आणि एका  महिलेचा समावेश आहे. दिवसभरात 293 नवे रुग्ण आढळले. हडपसरमधील 31 वर्षीय…