Daund : भीमा नदीत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश
एमपीसी न्यूज - भीमा नदीत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे. आज दुपारी पावणे तीन वाजता तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. निखिल होलम असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. निखिल हा सोमवारी संध्याकाळी मलथन…