Pimpri : डस्टबीन्सचा 30 कोटीचा प्रस्ताव रद्द करा, विरोधकांसह सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी
एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महापालिकेतील सत्ताधा-यांनी शहराचे स्थान उंचावणे 'गोंडस' नावाखाली 30 कोटीच्या डस्ट बीन्स खरेदीचा घाट घातल्याचा आरोप करत हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी विरोधकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी…