Browsing Tag

Ex Meyor Sidharth Dhende

Pune : माजी उपमहापौर धेंडे यांच्या पाठपुराव्याला यश ; शासनाकडून घरभाडे वसुली पुढे ढकलण्याचा आदेश

एमपीसी न्यूज - पुणे शहरात राहणारे सर्वसामान्य नागरिक शहराच्या विकासात मोलाच सहकार्य करतात. पण, शहरामध्ये त्यांचं हक्काच घर नाही. ते भाड्याने राहतात. त्यांना कोरोनामधील लाॅकडाउनचा सर्वात जास्त फटका बसलेला आहे. त्यामुळे त्यांचे घरभाडे घर…