Browsing Tag

FB live

Akurdi : प्रसिद्ध लेखक चेतन भगत बुधवारी साधणार विद्यार्थ्यांशी संवाद 

एमपीसी न्यूज-  'कोरोना पलीकडे नोकरीची नवी क्षितिजे' या विषयावर प्रसिद्ध लेखक चेतन भगत विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधणार आहे. डॉ.डी.वाय.पाटील शैक्षणिक संकुल, आकुर्डी तर्फे आयोजित फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात ते बोलणार आहेत.सर्वांसाठी खुला…