Browsing Tag

fire at the Talegaon waste depot

Talegaon News : तळेगाव कचरा डेपोची धुमसत असणारी आग विझविण्यात अखेर यश आले

तळेगाव दाभाडे - गेले काही महिने तळेगाव कचरा डेपोची धुमसत असणारी आग विझविण्यात अखेर यश आले आहे. त्यासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती किशोर भेगडे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली असून त्यांनी ह्या मोहिमेत…