Browsing Tag

firing incidence in hadapsar

Pune : दोन गटामधील किरकोळ वादातून बांधकाम व्यावसायिकाच्या गाडीवर गोळीबार

एमपीसी न्यूज - दोन गटामध्ये झालेल्या किरकोळ वादातून एका बांधकाम व्यावसायिकाच्या गाडीवर गोळीबार झाला. या घटनेत बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा थोडक्यात बचावला. ही घटना शुक्रवारी (दि. 4) रात्री उशिरा हडपसरच्या हांडेवाडी, सातवनगर परिसरात घडली.…