Browsing Tag

Fluffy Food Pvt. Ltd.

Talegaon Dabhade : फ्लफीचे फ्रेश चिकन, मटण अन मासे आता मिळणार तळेगावात; खाद्यप्रेमींसाठी मोठी पर्वणी

एमपीसी न्यूज - कुठलंही, काहीही, कसलंही पुण्यात खपत (Talegaon Dabhade) नाही. इथले ग्राहक, प्रेक्षक आणि खाद्यप्रेमी अत्यंत चोखंदळ आहेत. त्यामुळेच ग्राहकांच्या चोखंदळपणाची काळजी घेणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकाला ग्राहक यशाच्या शिखरावर पोहोचवतात.…