Mumbai News : ठाकरे सरकारला दणका, कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचं काम तात्काळ थांबवण्याचे आदेश
एमपीसी न्यूज : मुबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी 1 ऑक्टोबर रोजी मुंबई मेट्रो-3 चे कारशेड कांजूरमार्गमध्ये उभारण्यासाठी 102 एकर जमीन एमएमआरडीएला हस्तांतर करण्यासाठी काढलेल्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून एमएमआरडीएला त्या…