Browsing Tag

for taking photos of him

Hinjawadi News: ड्युटीवर झोपल्याचे फोटो काढून वरिष्ठांना पाठवल्याच्या कारणावरून एकावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - मेट्रोच्या साईटवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारा कामगार झोपी गेला. त्याचे फोटो काढून स्टोअर असिस्टंटने वरिष्ठांना पाठवले. त्या रागातून झोपणा-या सुरक्षा रक्षकाने फोटो काढणा-या स्टोअर असिस्टंटवर खुनी हल्ला केला. ही घटना 23…