Browsing Tag

Four Dead In a day

Pimpri: कोरोनामुळे एकाचदिवशी चार जणांचा मृत्यू; बळींची संख्या 24 वर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या चार जणांचा कोरोनामुळे आज (मंगळवारी)  मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पिंपरी शहरातील दोन तर शहराबाहेरील दोन अशा चार जणांचा समावेश  आहे. यामुळे शहरातील कोरोना बळींची…