Browsing Tag

Free Testing

Maval : नाणे  व आंदर मावळातील  नागरिकांचे मोफत थर्मल टेस्टिंग

एमपीसी न्यूज -  कोरोना  साथीच्या पार्श्‍वभूमीवर विविध ठिकाणी खबरदारी म्हणून उपाय योजना करण्यात येत आहेत.  काही ठिकाणी सॅनिटायजेशन व मास्क वाटपसारखे उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचप्रमाणे पै.  देवाभाऊ मित्र मंडळ परिवार यांच्यावतीने नाणे मावळ व…