Browsing Tag

from Dhayari

Pune: मानसिक तणावातून धायरी येथील व्यावसायिकाची आत्महत्या

एमपीसी न्यूज- सुखसागरनगर भागात दोन चिमुकल्यांचा खून करून आई-वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच पुण्यात आणखी एक आत्महत्येचा प्रकार समोर आला आहे. सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात एका व्यावसायिकाने राहत्या घरी गळफास घेऊन…