Browsing Tag

from the world

Pune News: विश्वातून कोरोनाचे संकट दूर व्हावे, भाजप शहराध्यक्षांचे गणरायाला साकडे

एमपीसी न्यूज - विश्वातून कोरोनाचे संकट दूर व्हावे आणि नागरिकांना आरोग्यपूर्ण निरामय जीवन जगता यावे यासाठी भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी गणरायाला साकडे घातले.कसबा, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग व केसरीवाडा या…