Browsing Tag

ganesh Alhat

Talegaon Dabhade : माळवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गणेश आल्हाट

एमपीसी न्यूज- माळवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कुमार उर्फ गणेश पंढरीनाथ आल्हाट यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पूनम आल्हाट यांनी कार्यकाल संपल्यामुळे उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती.यासाठी इच्छुकांकडून…