Browsing Tag

girl

Pune : किरकोळ वादातून मुलीसह तिच्या आईवर चाकूने वार; मुलीचा मृत्यू तर, आई गंभीर

एमपीसी न्यूज - किरकोळ वादातून एकाने मुलीसह तिच्या आईवर चाकूने वार केल्याची घटना आज घडली आहे. यात मुलीचा मृत्यू झाला असून तिची आई गंभीर जखमी झाली आहे. पुण्याच्या गणेश पेठेतील आज दुपारी घडली घटना आहे. नाझनीन सादिक शेख (वय 18) असे मृत्यू…

Chikhali : आई-वडिलांच्या भांडणात मुलगी घाबरून ओरडली म्हणून वडिलांनी लाकडाने मारले

एमपीसी न्यूज - आई -वडिलांचे भांडण सुरु होते. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने मोठमोठ्याने टाहो फोडला. यामुळे वडिलांनी मुलीला लाकडाने मारले. यामध्ये मुलगी जखमी झाली. ही घटना रविवारी (दि. 26) दुपारी साडेचारच्या सुमारास म्हेत्रेवस्ती, चिखली येथे…

Chinchwad : भरधाव वेगात आलेल्या पिकअपच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - मोपेड दुचाकीवरून वाल्हेकरवाडीहून चिंचवडच्या दिशेने जाणा-या दोघांना भरधाव वेगात आलेल्या पिकअपने जोरदार धडक दिली. यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 30) रात्री साडेदहाच्या सुमारास स्पाईन रोड चौक वाल्हेकरवाडी…