Browsing Tag

girl

Pune: आठ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पुण्यात आठ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी घराजवळ खेळत होती. यावेळी अज्ञात व्यक्तीने हे कृत्य केल्याचे प्राथमिक स्तरावर सांगण्यात येत आहे. याबाबत…

Bhosari : सावत्र पित्याने केला 15 वर्षीय मुलीचा खून

एमपीसी न्यूज - सावत्र पित्याने आपल्या 15 वर्षीय मुलीचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना दापोडी येथे गुरुवारी रात्री उघडकीस आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मुलीची बहीण गुरुवारी सायंकाळी शाळेतून घरी आली.…

Pimpri : प्रेयसीवर ब्लेडने वार करणाऱ्या प्रियकरावर गुन्हा

एमपीसी न्यूज - किरकोळ वादातून प्रेयसीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तिच्यावर ब्लेडने वार केले. याप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 13) दुपारी एकच्या सुमारास गांधीनगर पिंपरी येथे घडली.आलम उर्फ सब्री आलम…

Chichwad : मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - विवाहितेला मुलगी झाल्याने तिचा छळ करण्यात आला. ही घटना संभाजीनगर, चिंचवड येथे घडली. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत 29 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती आक्रम मेहबूब…

Rahatani : लग्नाच्या आमिषाने तरुणीवर लैंगिक अत्याचार; संशयित आरोपीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - लग्नाच्या आमिषाने तरुणीवर लैंगिक अत्याचार करत तिला मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि. 12) रहाटणी येथे उघडकीस आली.याबाबत 22 वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्वप्नील दादा शिंदे (वय 25, रा. टाकळी,…

Moshi : क्लासला जाणाऱ्या मुलीचा पाठलाग करणा-या मुलावर गुन्हा

एमपीसी न्यूज - क्लासला जाणाऱ्या मुलीचा पाठलाग करणा-या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. 20) रात्री नऊच्या सुमारास मोशी येथे घडला.याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Pimpri : लोकलच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - लोकल(ट्रेन)च्या धडकेत तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवारी) सकाळी साडेनऊच्या सुमारास पिंपरी डेअरी फार्म जवळ घडली.प्रतीक्षा गौतम माने (वय 20, रा. जय भीम नगर, दापोडी) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.रेल्वे…

Hinjawadi : बालपणीच्या मित्राकडून तरुणीचा विनयभंग; 22 वर्षीय तरुणीची हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद

एमपीसी न्यूज - बालपणीच्या मित्राने तरुणीचा विनयभंग केला. तसेच दोघांनी मिळून काढलेले फोटो सोशल मीडियावर टाकून तसेच तरुणीच्या आई-वडिलांना पाठवून तिची बदनामी करण्याची धमकी दिली. ही घटना फेब्रुवारी 2019 ते 8 सप्टेंबर 2019 या कालावधीत हिंजवडी…

Pune : सहा वर्षीय मुलीचा खून करून आई पोलीस ठाण्यात हजर

एमपीसी न्यूज - उच्चशिक्षीत आईनेच पोटच्या सहा वर्षाच्या मुलीच्या दोन्ही हातांच्या नसा चाकूने कापून तिचा खून केला. हा धक्कादायक प्रकार आज, सोमवारी दुपारी पर्वती परिसरातील तावरे कॉलनी येथे घडला.अक्षरा अमित पाटील (वय सहा वर्षे) असे खून…

Pune : किरकोळ वादातून मुलीसह तिच्या आईवर चाकूने वार; मुलीचा मृत्यू तर, आई गंभीर

एमपीसी न्यूज - किरकोळ वादातून एकाने मुलीसह तिच्या आईवर चाकूने वार केल्याची घटना आज घडली आहे. यात मुलीचा मृत्यू झाला असून तिची आई गंभीर जखमी झाली आहे. पुण्याच्या गणेश पेठेतील आज दुपारी घडली घटना आहे.नाझनीन सादिक शेख (वय 18) असे मृत्यू…