Pune: आठ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पुण्यात आठ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी घराजवळ खेळत होती. यावेळी अज्ञात व्यक्तीने हे कृत्य केल्याचे प्राथमिक स्तरावर सांगण्यात येत आहे. याबाबत चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत, असे सूत्रांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.