Browsing Tag

Gold-silver rate has come down today

Today’s Gold Rate :  आजही सोन्या-चांदीचा दर उतरला

एमपीसी न्यूज़- पुण्यात आज सोन्याचा भाव 24 कॅरेट 10 ग्रॅम ला ₹61,900 एवढा (Today’s Gold Rate ) असून काल पासून ₹150 नी कमी झाल्याचे दिसून येत आहे. काल हाच भाव ₹62,050 एवढा होता.तर 23 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅमला ₹59,980 एवढा असून काल पासून…