Talegaon News : थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळेत महिला शिक्षण दिन साजरा
एमपीसी न्यूज : तळेगांव दाभाडे येथील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा वैशाली प्रमोद दाभाडे यांनी आघाडी सरकारने घेतलेल्या शिक्षण दिन या निर्णयाचे स्वागत करत नगरपरिषदेच्या थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले…