Browsing Tag

Hawkers Crime

Chikhali : फळ विक्रेत्याकडून खंडणी घेणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज -  फळ विक्रेत्याकडून 21 हजार रुपये खंडणी (Chikhali) घेणाऱ्या तिघांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. हा प्रकार मागील एक वर्षापासून चिखली येथे घडत होता.  बाळू उर्फ जयंत नारायण गारुळे (वय 46, रा.चिखली ), संदीप बाबुराव…