Browsing Tag

High Risk Group

Mumbai: ‘हाय रिस्क ग्रुप’मधील नागरिकांनी घरीच राहावे : मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या लढाईत आरोग्य यंत्रणा, पोलीस अहोरात्र काम करताहेत. आपल्या यंत्रणेतील सर्व विभागांना धन्यवाद. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्व जण मास्क लावून बसलेले छायाचित्र आपण पाहिले असेलच. ही पहिली अशी व्हीडीओ कॉन्फरन्स होती.…