Browsing Tag

Highlights

DC vs RR : राजस्थान रॉयल्सने पाचव्या विजयासह दिल्ली कॅपिटल्सवर केली रोमहर्षक मात

(विवेक दि. कुलकर्णी) : राजस्थान रॉयल्स संघाला या स्पर्धेत चांगलाच सूर सापडला आहे,त्याचाच फायदा उठवत आज त्यांनी दिल्ली कॅपिटल्सला 15 धावांनी नमवत आणखी एक विजय मिळवताना अंकतालिकेत प्रथम क्रमांक मिळवत प्ले ऑफ साठी आपला दावा मजबूत केला आहे.या…

MI vs PBKS : मुंबईचा सलग पाचवा पराभव

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) : पंजाब किंग्ज 11 ने मुंबई इंडियन्स संघाचा 12 धावांनी पराभव करताना रोहीत आणि चमूला निराशेच्या खोल गर्तेत टाकले. पाच वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचा हा सलग पाचवा मानहानीकारक पराभव ठरला…