Browsing Tag

hiked the repo rate by 35 basis points

RBI Repo Rate : मोठी बातमी! लोनसह सर्व कर्ज महागणार; आरबीआयची पाचवी दरवाढ

एमपीसी न्यूज : देशातील सामान्य लोकांना (RBI Repo Rate) आरबीआयने पुन्हा एकदा जोरदार झटका दिला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) चलनविषयक धोरण समितीने (एमपीसी) आज रेपो दरात 35 बेसिस पॉइंट्सने (बीपीएस) म्हणजेच 6.25 टक्क्यांपर्यंत वाढ…