Mumbai: 41 हजार 874 बस फेऱ्यातून 5 लाखांहून अधिक स्थलांतरितांची घरवापसी
94 कोटी रूपयांहून अधिक खर्च, मुख्यमंत्र्यांकडून यंत्रणेतील सर्वांचे आभार
एमपीसी न्यूज - परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात सुखरूप परत जाता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली. काल 29…