Browsing Tag

husband’s friend

Hinjawadi : महिलेच्या विनयभंगप्रकरणी पतीच्या मित्रावर गुन्हा

एमपीसी न्यूज - पती घरात नसल्याचा गैरफायदा घेऊन पतीच्या मित्राने महिलेशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. याबाबत पतीच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 18) दुपारी म्हाळुंगे येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली…

Bhosari : पतीच्या मित्राकडून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - पतीने दीड लाख रुपये घेऊन बाहेर बोलावले आहे, असे सांगून महिलेला एका लॉजवर नेऊन तिचा विनयभंग केला. तसेच तिने आणलेले दीड लाख रुपये घेऊन पळून गेला. हा प्रकार 17 ते 25 जानेवारी 2019 या कालावधीत मॅगझीन चौक दिघी येथे घडला.…