Browsing Tag

illegal ganja

Bhosari : गांजा आणि पिस्तूल बाळगणार्‍या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे पिस्तूल आणि गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांना भोसरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 3 किलो 20 ग्रॅम गांजा आणि एक पिस्तूल असा 1 लाख 20 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.विशाल गोरख कदम (वय 27), रोहन महादेव…