Browsing Tag

important meeting in Mumbai

Pune: 323 रस्ते रुंद करण्याच्या प्रस्तावाचा उद्या निर्णय, मुंबईत महत्वपूर्ण बैठक

एमपीसी न्यूज- पुणे शहरातील 323 रस्ते रुंद करण्याचा प्रस्तावाचा मंगळवारी फैसला होणार आहे. मुंबईत मंत्रालयात नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांसोबत महत्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. त्यामध्ये रस्त्यांच्या रुंदीकरणाबाबत निर्णय होणार आहे.…