Browsing Tag

in Old Sangvi area

Sangavi : रस्त्यात अडवून वार करत तरुणाला लुटले

एमपीसी न्यूज - पादचारी व्यक्तीला (Sangavi) अडवून खिशातून पैसे काढून घेतले. त्यानंतर व्यक्तीच्या डोक्यात वार करून जखमी करत आरोपी चौघेजण पळून गेले. ही घटना गुरुवारी (दि. 15) मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास शितोळे नगर, जुनी सांगवी येथे घडली.…

Pimpri News: जुनी सांगवी परिसरात भीषण अपघात, रस्त्यावर उभ्या असलेल्या 6 जणांना टँकरने उडवले

एमपीसी न्यूज- जुनी सांगवी परिसरात एका भरधाव टँकरने सहा जणांना उडवल्याची घटना घडली आहे. यात, दोघांची प्रकृती चिंताजनक असून इतरांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती सांगवी पोलिसांनी दिली. सुदैवाने यात मोठी जीवितहानी झालेली नाही.…